मयत कर्मचा-याचे वारसापैकी कोणास नोकरी द्यावी या बाबतचे स्टॅम्प (संमत्तीपत्र)
मृत्युचा दाखला
स्थावर मालमत्ते पासुन मिळणारे उत्पन्नाचा तपशिल तहसिलदार यांचा दाखला
कु. नि. वेतन व भ.नि.नि. पासुन मिळालेल्या - किंवा मिळणा-या उत्पन्ना बाबतचा कार्यालयाचा दाखला
विमा पॉलिसी मिळालेल्या किंवा मिळणा-या उत्पन्ना बाबतचा कार्यालयाचा दाखला
संबधित तहसिलदार यांचा वारस दाखला
वारसापैकी कोणी नोकरीस असल्यास मिळणा-या उत्पनाचा दाखला
ज्या वारसदारांस नोकरी दयावयाची त्याचा नोकरी मिळणे बाबतचा अर्ज
जन्म तारीख व जात दर्शविणारा पुरावा ( शाळा सोडल्याचा दाखला)
टंकलेखन येत असल्यास शासन मान्यता सर्टिफिकेट विहीत परिक्षा पास असल्याचा दाखला
इतर शैक्षणिक पात्रता दर्शविणारी मुळ प्रमाणपत्र व मार्कशिट (सर्टिफीकेट)