Loading...
महाराष्ट्र शासन
जिल्हा परिषद नाशिक
०२५३ २५९१ ०१०
gadzpnsk@gmail.com
जिल्हा परिषद नाशिक
मुख्य पृष्ठ
अर्जदार
नवीन अर्ज
अर्जदार लॉगीन
अनुकंपा भरती विषयी
शासन निर्णय
आवश्यक कागदपत्रे
रिक्त जागांचा तपशील
पद निहाय शैक्षणिक अर्हता
कार्यालयीन लॉगीन
पद निहाय शैक्षणिक अर्हता
शैक्षणिक अर्हता
अ.क्र.
पदाचे नाव
शेरा
सामान्य प्रशासन विभाग
1
परिचर (गट -ड)
मान्यता प्राप्त कोणत्याही प्राथमिक शाळेची कमीत कमी इयत्ता 4 थी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांमधुन नामनिर्देशनाने करण्यात येईल
वित्त विभाग
1
कनिष्ठ सहाय्यक (लेखा)
माध्यमिक शाळा प्रमाणपत्रपरीक्षाउत्तीर्ण अथवा समतुल्यपरीक्षाउत्तीर्ण झालेले उमेदवार तसेच महाराष्ट्र शासनाच्या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मराठी टंकलेखन व लघुलेखन यातीलपरीक्षाघेण्यासाठी असलेल्या एतदर्थ मंडळाने किंवा आयुक्त, शासकीयपरीक्षाविभाग, शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांनी मराठी टंकलेखनाचे दर मिनिटास 30 शब्द या गतीने दिलेले प्रमाणपत्र धारण करीता असतील किंवा टंकलेखनामध्ये 50 टक्के गुण मिळवुन माध्यमिक शाळा प्रमाणपत्रपरीक्षाअथवा समतुल्यपरीक्षाउत्तीर्ण करणे आवश्यक आहे.
2
वरिष्ठ सहाय्यक (लेखा)
मान्यताप्राप्त विदयापिठाची पदवी धारण करीत असतील याबाबतीत लेखाशास्त्र व लेखापरीक्षाहे विशेष विषय घेवुन वाणिज्य शाखेतील पदवी धारण करणा-या अथवा कोणत्याही सरकारी कार्यालय अथवा व्यापारी संस्थेत अथवा स्थानिक प्राधिकरणात 3 वर्षाहुन कमी नसेल इतक्या अखंड कालावधी पर्यत लेखा विषयक प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना अधिक पसंती देण्यात येईल.
महिला व बालकल्याण
1
अंगणवाडी पर्यवेक्षिका (बिगर पेसा)
एखादया संविधिक विदयापीठाची खास करुन समाजशास्त्र किंवा गृह विज्ञान किंवा शिक्षण किंवा बालविकास किंवा पोषण या विषयातील पदवी.
शिक्षण (प्राथमिक / माध्यमिक योजना)
1
प्राथमिक शिक्षक (आदीवासी क्षेत्र)
माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा मॅट्रीक्युलेशनपरीक्षाकिंवा लोकशाळापरीक्षाकिंवा शासनाने मान्यता दिलेली कोणतीही इतरपरीक्षाउत्तीर्ण झाले असतील आणि प्राथमिक शिक्षक प्रमाणपत्रपरीक्षाउत्तीर्ण झाले असतील अशा उमेदवारांना नेमणुक देण्यात येईल तसेच टी.ई.टीपरीक्षाउत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2
विस्तार अधिकारी (शिक्षण)
मान्यताप्राप्त विदयापीठ बी.ए./बी.कॉम/बी.एस्सी/ही पदवी किमान 50 % गुणांसह उत्तीर्ण केली असेल आणि ज्यांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विदयापीठाची बी.एड अथवा समकक्ष पदवी 50% गुणांसह उत्तीर्ण केल असेल किंवा ज्यांनी मान्यताप्राप्त प्राथमिक किंवा माध्यमिक ,उच्च माध्यमिक विदयालय अध्यापक विदयालयातील शासनमान्य पदावरील सक्षम प्राधिका-यांने वैयक्तिक मान्यता दिलेला किमान तीन वर्षाच्या अध्यापनाचा किंवा प्रशासनाचा अनुभव आहे असा उमेदवार
पशुसंवर्धन
1
पशुधन पर्यवेक्षक (पेसा)
जे उमेदवार माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर संचालकाकडुन घेण्यात येणा-या किंवा महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही वैधानिक कृषि विदयापिठाकडुन घेण्यात येणा-या पशुधन पर्यवेक्षक प्रशिक्षण पाठयक्रमात उत्तीर्ण झाले असतील किंवा तांत्रिकपरीक्षामंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई यांचेकडुन घेण्यात येणा-या दुग्धशाळा क्षेत्र व्यवस्थापनातील दोन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण झाले असतील असे उमेदवार
2
पशुधन पर्यवेक्षक (बिगर पेसा)
जे उमेदवार माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर संचालकाकडुन घेण्यात येणा-या किंवा महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही वैधानिक कृषि विदयापिठाकडुन घेण्यात येणा-या पशुधन पर्यवेक्षक प्रशिक्षण पाठयक्रमात उत्तीर्ण झाले असतील किंवा तांत्रिकपरीक्षामंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई यांचेकडुन घेण्यात येणा-या दुग्धशाळा क्षेत्र व्यवस्थापनातील दोन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण झाले असतील असे उमेदवार
ग्रामीण पाणी पुरवठा
1
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)
यंत्र अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा वदविका (3 वषांचा पाठ्यक्रम) किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार
बांधकाम विभाग क्र. १
1
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
स्थापत्य अभियांत्रिकी या विषयातील मान्यता प्राप्त पदवी किंवा पदविका (3 वर्ष किवा तुल्य अर्हता धारण करीत असलेले उमेदवार) किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार.
2
कनिष्ठ आरेखक
माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परक्षा उत्तीर्ण झालेले असतील किंवा तुल्य अर्हता धारण करीत असतील आणि ज्यांनी शासनाने मान्यता दिलेला स्थापत्य आरेखकांचा पाठयक्रम यशस्वीरित्या पुर्ण केलेला असेल असे उमेदवार
3
तारतंत्री
-
4
स्थापत्य अभियांत्रिकी सहा.
माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण किंवा तुल्यपरीक्षाउत्तीर्ण झाले असतील आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाचा एक वर्षाचा पाठयक्रम उत्तीर्ण झालेले उमेदवार संविधीमान्य तत्सम खालील पाठ्यक्रम 1) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या एक वर्षाचा पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा 2 ) आर्किटेक्चर ड्राफटस्मन 3) बांधकाम पर्यवेक्षक 4)आरेखक स्थापत्य या दोन वर्षाचा पाठयक्रम 5) सैनिकी सेवेतील बांधकम पर्यवेक्षक पदावरील या शाखेतील अनुभवाच्या आधारे देण्यात येणारे प्रमाणपत्र किंवा स्थापत्य अभियांत्रिकी संबंधातील उच्च अर्हता प्राप्त पदविका/पदवीधारक/ पदव्युत्तर पदवी स्थापत्य मध्ये धारण करीत असतील असे उमेदवार.